Saturday, June 15, 2024

जळगाव येथे (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 476 जागा

एकूण पदसंख्या : 476

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 फिजिशियन 16
2 भुलतज्ञ 14
3 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 43
4 आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS) 43
5 स्टाफ नर्स 262
6  क्ष-किरण तंत्रज्ञ 07
7    ECG तंत्रज्ञ 07
8    वार्ड बॉय 84
Total 476

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: MD (Medicine)/DNB
 2. पद क्र.2: MD (Anesthesia)/DA/DNB
 3. पद क्र.3: MBBS
 4. पद क्र.4: BAMS/BUMS
 5. पद क्र.5: GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
 6. पद क्र.6: सेवानिवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ
 7. पद क्र.7: ECG तंत्रज्ञ अनुभव
 8. पद क्र.8: 10वी उत्तीर्ण

वयाची अट: 

 1. MBBS: 70 वर्षांपर्यंत
 2. स्टाफ नर्स: 65 वर्षांपर्यंत
 3. उर्वरित पदे: 18 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण: जळगाव

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: दर मंगळवारी

मुलाखतीचे ठिकाण: जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles