Tuesday, February 20, 2024

सोलापूर जिल्हा परिषद(ZP Solapur)अंतर्गत 3824 जागा

एकूण पदसंख्या : 3824 जागा

पदाचे नाव
1) फिजिशियन – 104
2) भुलतज्ञ – 71
3) वैद्यकीय अधिकारी – 454
4) आयुष वैद्यकीय अधिकारी – 443
5) स्टाफ नर्स – 2683
6) क्ष-किरण तंत्रज्ञ – 69

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MD (Medicine)
  2. पद क्र.2: एनेस्थेसिया पदवी/डिप्लोमा
  3. पद क्र.3: MBBS
  4. पद क्र.4: BAMS/BUMS
  5. पद क्र.5: GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
  6. पद क्र.6: सेवानिवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ

वयाची अट: 

  1. पद क्र.1 ते 3 & 6: 70 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.4 & 5: 38 वर्षांपर्यंत  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: सोलापूर

Fee: फी नाही.

मानधन / Pay Scale
1) फिजिशियन ७५,०००
2) भुलतज्ञ – ७५,०००
3) वैद्यकीय अधिकारी – ६०,०००
4) आयुष वैद्यकीय अधिकारी – ३०,०००
5) स्टाफ नर्स – २०,०००
6) क्ष-किरण तंत्रज्ञ – १७,०००

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): covidsolapur2020@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जुलै 2020 (05:00 PM)

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती एकाच PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles