Saturday, July 27, 2024

केंद्रीय राखीव पोलीस दल CRPF भरती 2020

एकूण जागा : 789

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता

1] इंस्पेक्टर (आहारतज्ञ):- 01 जागा
पात्रता: (i) B.Sc. (गृह विज्ञान/गृह अर्थशास्त्र) (ii) आहारशास्त्र डिप्लोमा

2] सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स):- १७५ जागा
पात्रता: 12 वी उत्तीर्ण व GNM कोर्स.

३] सब इंस्पेक्टर (रेडिओग्राफर):- ०८ जागा
पात्रता: 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण व रेडिओडायग्नोसिसडिप्लोमा/प्रमाणपत्र.

४]असिस्टंट सब इंस्पेक्टर (फार्मासिस्ट):- ८४ जागा
पात्रता: 12 वी उत्तीर्ण व D.Pharm

५]असिस्टंट सब इंस्पेक्टर (फिजिओ – थेरपिस्ट):- ०५ जागा
पात्रता: 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण व फिजिओथेरपी पदवी उत्तीर्ण.

६] असिस्टंट सब इंस्पेक्टर (डेंटल टेक्निशियन):- ०४ जागा
पात्रता: 10 वी उत्तीर्ण व डेंटल हाईजेनिस्ट कोर्स उत्तीर्ण.

७] असिस्टंट सब इंस्पेक्टर (लॅब टेक्निशियन):- ६४ जागा
पात्रता: 10 वी उत्तीर्ण व मेडिकल लॅब टेक्नोलॉजी प्रमाणपत्र/डिप्लोमा उत्तीर्ण.

८] असिस्टंट सब इंस्पेक्टर (इलेक्ट्रो कार्डिओग्राफी टेक्निशियन):- ०१ जागा
पात्रता: 10 वी उत्तीर्ण व इलेक्ट्रो कार्डिओ ग्राफी टेक्नोलॉजी प्रमाणपत्र उत्तीर्ण.

९] हेड कॉन्स्टेबल (फिजिओथेरपी असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट/औषध):-८८ जागा
पात्रता: 1२ वी उत्तीर्ण व फिजिओथेरपी डिप्लोमा/प्रमाणपत्र उत्तीर्ण.

१०] हेड कॉन्स्टेबल (ANM/Midwife):-०३ जागा
पात्रता: 1२ वी उत्तीर्ण व ANM उत्तीर्ण.

११] हेड कॉन्स्टेबल (डायलिसिस टेक्निशियन):- ०८ जागा
पात्रता: 1२ वी उत्तीर्ण व डायलिसिस टेक्निक डिप्लोमा उत्तीर्ण.

१२] हेड कॉन्स्टेबल (ज्युनियर एक्स-रे असिस्टंट):- ८४ जागा
पात्रता: 1० वी उत्तीर्ण व रेडिओ डायग्नोसिस डिप्लोमा/प्रमाणपत्र उत्तीर्ण.

१३] हेड कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट):- ०५ जागा
पात्रता: 1० वी उत्तीर्ण व लॅब असिस्टंट कोर्स उत्तीर्ण.

१४] हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन):- ०१ जागा
पात्रता: 1० वी उत्तीर्ण व इलेक्ट्रिशियन ट्रेड डिप्लोमा उत्तीर्ण.

१५] हेड कॉन्स्टेबल (स्टेवर्ड) :- ०३ जागा
पात्रता: 1० वी उत्तीर्ण व अन्न आणि पेय सेवांचा डिप्लोमा उत्तीर्ण.

१६] कॉन्स्टेबल (मासाल्ची):- ०४ जागा
पात्रता: 1० वी उत्तीर्ण व हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये 02 वर्षे अनुभव

१७] कॉन्स्टेबल (कुक):- ११६ जागा
पात्रता: 1० वी उत्तीर्ण व कुक कामाचा 0१ वर्षे अनुभव

१८] कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी):-१२१ जागा
पात्रता: 1० वी उत्तीर्ण

१९] कॉन्स्टेबल (धोबी / वॉशर मॅन):- ०५ जागा
पात्रता: 1० वी उत्तीर्ण व (धोबी / वॉशर मॅन)कामाचा 0१ वर्षे अनुभव

२०] कॉन्स्टेबल (W/C):-०३ जागा
पात्रता: 1० वी उत्तीर्ण

२१] कॉन्स्टेबल (टेबल बॉय):-०१ जागा
पात्रता: 1० वी उत्तीर्ण व 0१ वर्षे अनुभव

२२] हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी):- ०३ जागा
पात्रता: 12 वी (PCB) उत्तीर्ण व पशुवैद्यकीय उपचारात्मक/लाईव स्टॉक व्यवस्थापन पदवी किंवा डिप्लोमा उत्तीर्ण

२३] हेड कॉन्स्टेबल (लॅब टेक्निशियन):-०१ जागा
पात्रता: 12 वी (PCB) उत्तीर्ण व व्हेटनरी लॅब टेक्निशियन कोर्स आणि 01 वर्ष अनुभव उत्तीर्ण.

२४] हेड कॉन्स्टेबल (रेडिओग्राफर):- ०१ जागा
पात्रता: 12 वी (PCB) उत्तीर्ण व व्हेटनरी रेडिओग्राफी पदवी/डिप्लोमा उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता: 

उंची/छाती पुरुष महिला
उंची
UR/EWS, SC & OBC 170 से.मी 157 से.मी.
 ST 162.5 सेमी & 165 से.मी 150 से.मी. & 155 से.मी.
छाती
UR/EWS, SC & OBC 80-85 से.मी.
ST 76-81 से.मी. & 78-83 से.मी.

वयाची अट: 31 ऑगस्ट 2020 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 ते 3: 30 वर्षांपेक्षा कमी
  2. पद क्र.4 ते 8, & 12 ते 14: 20 ते 25 वर्षे
  3. पद क्र.9 ते 11, & 22 ते 24: 18 ते 25 वर्षे
  4. पद क्र.15 ते 21: 18 ते 23 वर्षे

महत्वाच्या तारीख :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक ११/0७/2020
अर्ज प्रक्रिया सुरुवात २०/0७/2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१/०८/२०२०
परीक्षा २०/१२/२०२०

 

 

 

 

Fee: [SC/ST/महिला: फी नाही]

  1. पद क्र.1 ते 3: General/OBC: ₹200/-
  2. पद क्र.4 ते 24: General/OBC: ₹100/-

सूचना: DIGP, Group Centre, CRPF, Bhopal payable at SBI-Bangrasia या नावाने भारतीय पोस्टल ऑर्डर किंवा बँक ड्राफ्ट काढावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: DIGP, Group Centre, CRPF, Bhopal, Village-Bangrasia, Taluk-Huzoor, District-Bhopal, M.P.-462045

Official Website Click Here
 जाहिरात  Click Here
अर्ज करा  Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles