Saturday, June 22, 2024

[BMC] बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्विगत विविध पदांच्या २०३ जागा

एकूण पदसंख्या : २०३

पदाचे नाव :

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) : ५१ जागा

एक्स-रे तंत्रज्ञ (X-Ray Technician) : ५२ जागा 

ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician) : ३९ जागा 

फार्मासिस्ट (Pharmacist) : ६१ जागा 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठिवण्याचा पत्ता : प्रवैअ व खाप्र (माआसे) यांचे कार्यालय, ७ वा मजला के. बी. भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय, डॉ. आर. के. पाटकर मार्ग, बांद्रा (प.) मुंबई – ४०००५०.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) : पाहा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles