एकूण पदसंख्या : 275
पदाचे नाव :
1) इंजिनिअर (इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन) 250
2) असिस्टंट केमिस्ट 25
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी) (ii) 03 वर्षे अनुभव.
- पद क्र.2: (i) 60% गुणांसह M.Sc (केमिस्ट्री). (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी) (ii) 03 वर्षे अनुभव.
वयाची अट: 31 जुलै 2020 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2020
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online