एकूण जागा : 5543
पदाचे नाव :
1) वैद्यकशास्त्र तज्ञ 30
2) मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट 04
3) इंटेन्सिव्हिस्ट 35
4) कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी 1800
5) स्टाफ नर्स 1000
6) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 64
7) औषध निर्माता 50
8) ANM 800
9) बेडसाईड सहाय्यक 1600
10) डाटा एन्ट्री ऑपरेटर 104
11) कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ 56
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: MD (मेडिसीन)
- पद क्र.2: MD (मायक्रोबायोलॉजी)
- पद क्र.3: (i) MD/DNB Med/Anesthesia/Critical Care/Chest + IDCCM/MBBS, DA/MBBS, DTCD + IDCCM (ii) 2-3 वर्षे अनुभव
- पद क्र.4: MBBS/BAMS/BHMS/BUMS
- पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
- पद क्र.6: M.Sc (मॉलिक्यूलर बायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/जेनेटिक्स/बायो केमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी) किंवा B.Sc+DMLT
- पद क्र.7: D.Pharm/B.Pharm
- पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ANM
- पद क्र.9: बेड साईड सहाय्यक कोर्स किंवा 12वी उत्तीर्ण+02 वर्षे अनुभव किंवा OT टेक्निशियन ITI
- पद क्र.10: (i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य.
- पद क्र.11: (i) 12 वी उत्तीर्ण (ii) DMLT/CMLT कोर्स.
वयाची अट: 30 जून 2020 रोजी 50 वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण: नवी मुंबई
Fee: फी नाही.
थेट मुलाखत: 20 जुलै 2020 पासून (11:30 AM ते 05:00 PM)
मुलाखतीचे ठिकाण: नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय ज्ञानकेंद्र, तिसरा मजला , प्लॉट नं. 1/2 पाम बीच रोड सेक्टर -15 A, सीबीडी बेलापूर , नवी मुंबई 400614
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online