Saturday, July 27, 2024

(AFMS) सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा भरती २०२०

एकूण जागा : 300

पदाचे नाव & तपशील:

पदाचे नाव  पुरुष/महिला पद संख्या
SSC ऑफिसर  पुरुष 270
महिला 30
Total 300

शैक्षणिक पात्रता: MBBS  (राज्य वैद्यकीय परिषदेने/MCI/NBE मान्यता दिलेल्या पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा धारक देखील अर्ज करू शकतात.)

वयाची अट: 31 डिसेंबर 2020 रोजी 45 वर्षांपर्यंत.

Fee: ₹200/-

वेतनमान (Pay Scale) : ३७,४००/- रुपये ते २,०९,२००/- रुपये

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2020

मुलाखत: 31 ऑगस्ट 2020 पासून

मुलाखतीचे ठिकाण: आर्मी हॉस्पिटल (R&R), दिल्ली कॅन्ट.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles