एकूण जागा : 811
पदाचे नाव :
1 फिजिशियन 10
2 भुलतज्ञ 10
3 रडिओलॉजिस्ट 05
4 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 50
5 मानसोपचारतज्ञ 02
6 मायक्रोबायोलॉजिस्ट 02
7 वैद्यकीय अधिकारी (BAMS) 100
8 स्टाफ नर्स 250
9 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 25
10 मिश्रक 65
11 रेडिओग्राफर 10
12 डायटिशियन 02
13 समुपदेशक 30
14 ANM 150
15 मल्टी स्किल हेल्थ वर्कर 100
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: MD मेडिसिन चेस्ट/DNB/FCPS
- पद क्र.2: MD/DA
- पद क्र.3: MD (रेडिओलॉजी)/DMRD/DMRE
- पद क्र.4: MBBS
- पद क्र.5: MD/DNB/DPM
- पद क्र.6: MBBS,MD/M.Sc
- पद क्र.7: BAMS
- पद क्र.8: (i) 12वी सायन्स (ii) GNM
- पद क्र.9: (i) B.Sc (ii) MLT/DMLT कोर्स
- पद क्र.10: B.Pharm/D.Pharm
- पद क्र.11: (i) 12वी उत्तीर्ण (ii) रेडिओलॉजी डिप्लोमा
- पद क्र.12: B.Sc फुड & न्युट्रीशियन
- पद क्र.13: MA/BA क्लिनिकल सायकोलोजी
- पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ANM
- पद क्र.15: 12वी उत्तीर्ण
वयाची अट : २० जुलै २०२० रोजी ४३ वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ७,०००/- रुपये ते १,५०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
E-Mail ID : dir_swm@nmc.gov.in
अधिकृत वेबसाईट: पाहा
मुलाखतीचे ठिकाण : जाहिरात पाहा