Saturday, July 27, 2024

(SMC) सोलापूर महानगरपालिकेत विविध पदांच्या 105 जागा

पदांचे नाव :

1) वैद्यकीय अधिकारी 10
2) वैद्यकीय अधिकारी 25
3) स्टाफ नर्स (GNM) 15
4) स्टाफ नर्स (ANM) 25
5) परिचर/वार्डबॉय 30

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MBBS/PG
  2. पद क्र.2: BAMS/BHMS/BUMS
  3. पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) GNM कोर्स   (iii) 02 वर्षे अनुभव 
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ANM कोर्स   (iii) 02 वर्षे अनुभव 
  5. पद क्र.5: (i) 07वी उत्तीर्ण   (ii) 02 वर्षे अनुभव 

वयाची अट: 45 वर्षांपर्यंत 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): smcgados2@gmail.com

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 25 July, 2020

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती एकाच PDF मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form)पाहा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles