Saturday, July 27, 2024

(NIRDPR) राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थामध्ये विविध पदांच्या ५१० जागा

पदाचे नाव :

1) राज्य कार्यक्रम समन्वयक 10
2) यंग फेलो 250
3) क्लस्टर लेव्हल रिसोर्स पर्सन 250

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) अर्थशास्त्र / ग्रामीण विकास / ग्रामीण व्यवस्थापन / राज्यशास्त्र / समाजशास्त्र / सामाजिक कार्य / विकास अभ्यासात पदव्युत्तर पदवी  किंवा समतुल्य   (ii)  05 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) अर्थशास्त्र / ग्रामीण विकास / ग्रामीण व्यवस्थापन / राज्यशास्त्र / समाजशास्त्र / सामाजिक कार्य / विकास अभ्यासात पदव्युत्तर पदवी  किंवा समतुल्य  (ii) 0 ते 01 वर्ष अनुभव
  3. पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी    (ii)  05 वर्षे अनुभव

वयाची अट: 24 जुलै 2020 रोजी,   [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 30 ते 50 वर्षे
  2. पद क्र.2: 25 ते 30 वर्षे
  3. पद क्र.3: 40 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑगस्ट 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles