Saturday, June 15, 2024

[SBI] स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्कल बेस्ड ऑफिसर्स पदांच्या ३८५० जागा

एकूण जागा : 3850 (महाराष्ट्र: 517 जागा)

पदाचे नाव : सर्कल बेस्ड ऑफिसर्स (Circle Based Officer – CBO)

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी. ०२) बँकेतील ०२ वर्षे अनुभव.

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०२० रोजी १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : ७५०/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा 

Online अर्ज: Apply Online

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles