एकूण पदसंख्या : 234
पदाचे नाव & पद संख्या
1) भिषक 06
2) भिषक (On-Call) 14
3) इंटेन्सिव्हिस्ट 12
4) भूलतज्ञ 06
5) वैद्यकीय अधिकारी (MBBS) 35
6) वैद्यकीय अधिकारी (MBBS) 50
7) वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेदिक) 50
8) वैद्यकीय अधिकारी (आयुष) 50
9) सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ 02
10) बायो-मेडिकल इंजिनिअर 01
11) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 08
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) MBBS (ii) वैद्यक शास्त्रातील पदवी
- पद क्र.2: (i) MBBS (ii) वैद्यक शास्त्रातील पदवी
- पद क्र.3: (i) MD/DNB (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) MBBS (ii) भूलतज्ञ पदवी
- पद क्र.5: (i) MBBS (ii) ICU 02 वर्षे अनुभव
- पद क्र.6: MBBS
- पद क्र.7: (i) BAMS (ii) ICU 03 वर्षे अनुभव
- पद क्र.8: (i) BAMS/BHMS/BUMS (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.9: (i) MD (मायक्रोबायोलॉजी) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.10: (i) बायो-मेडिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.11: (i) B.Sc/M.Sc (मायक्रो) (ii) 01 वर्ष अनुभव
नोकरी ठिकाण: मीरा-भाईंदर (ठाणे)
Fee: फी नाही.
थेट मुलाखत: 29 & 30 जुलै 2020 (12:00 PM ते 02:00 PM)
मुलाखतीचे ठिकाण: वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला मीरा भाईंदर महानगरपालिका (स्व. इंदिरा गांधी भवन), मुख्य कार्यालय भाईंदर (प).
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा