Saturday, June 22, 2024

(CSL) कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये विविध पदांच्या ३५८ जागा

एकूण जागा : ३५८

पदाचे नाव :

१) टेक्निशियन अप्रेंटिस (Technician Apprentice) : ०८ जागा

२) ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentice) : ३५० जागा

शैक्षणिक पात्रता :
पद क्र.१ : संबंधित व्यवसायात व्यावसायिक उच्च माध्यमिक शिक्षण (VHSE).
पद क्र.२ : आयटीआय (इलेक्ट्रिशियन/फिटर/वेल्डर/मशिनिस्ट/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ड्राफ्ट्समन (मेकॅनिक)/ ड्राफ्ट्समन (सिव्हिल)/पेंटर (जनरल)/ मेकॅनिक मोटर वेहिकल/ शीट मेटल वर्कर/शिपराइट वुड (सुतार)/मेकॅनिक डिझेल/फिटर पाईप (प्लंबर)/ रेफ. & AC मेकॅनिक)

वयाची अट : अप्रेंटिस नियमाप्रमाणे

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Stipend) : ८,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : कोची (केरळ)

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 4 August, 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles