Sunday, May 19, 2024

UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2020

एकूण पदसंख्या : 559

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1) केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट – 182
2) रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी – 300
3) इंडियन ऑर्डनान्स फॅक्टरीज हेल्थ सर्व्हिसेस मधील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी-  66
4) नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी वैद्यकीय अधिकारी – 04
5) पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिका मधील जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड II – 07

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस पदवी.

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०२० रोजी ३२ वर्षांपर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : २००/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 18 August, 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles