Tuesday, July 16, 2024

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात(ONGC) अप्रेंटिस पदांच्या 4182 जागा

एकूण पदसंख्या : 4182

पदाचे नाव
१) ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentice)
२) टेक्निशियन अप्रेंटिस (Technician Apprentice)

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.१: पदवीधर/BBA/B.Sc/ ITI (स्टेनोग्राफी-इंग्रजी/सेक्रेटेरियल प्रॅक्टिस/COPA/ड्राफ्ट्समन/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/फिटर/ इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/ICTSM/लॅब असिस्टंट/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान/मशिनिस्ट/मेकॅनिक मोटर व्हेईकल/मेकॅनिक डिझेल/Reff. & AC मेकॅनिक/प्लंबर/ सर्व्हेअर/वेल्डर-G&E)
पद क्र.२: : सिव्हिल/कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

विभाग  जागा
उत्तर विभाग २२८
मुंबई विभाग ७६४
पश्चिम विभाग १५७९
पूर्व विभाग ७१६
दक्षिण विभाग ६७४
मध्य विभाग  २२१

वयाची अट : १७ ऑगस्ट २०२० रोजी १८ वर्षे ते २४ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑगस्ट 2020  (06:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles