Saturday, July 27, 2024

[NBE] राष्ट्रीय परीक्षा मंडळ मध्ये विविध पदांच्या ९० जागा [मुदतवाढ]

एकूण जागा : 90

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 सिनियर असिस्टंट 18
2 ज्युनियर असिस्टंट 57
3 ज्युनियर अकाउंटंट 07
4 स्टेनोग्राफर 08
Total 90

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: पदवीधर.
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण   (ii)  विंडोज / नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टम / लॅन आर्किटेक्चर यासारख्या संगणक व मूलभूत सॉफ्टवेअर संकुलांच्या वापराची प्रवीणता.
  3. पद क्र.3: गणित किंवा सांख्यिकी विषयासह पदवी किंवा वाणिज्य पदवी (B.Com).
  4. पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) शॉर्टहँड / टायपिंगमध्ये स्टेनोग्राफिक कौशल्य 80/30 श.प्र.मि.

वयाची अट : ३१ जुलै २०२० रोजी १८ वर्षे ते २७ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : १५००/- रुपये [SC/ST/PWD/OBC-NCL/EWS/महिला – ७५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : लेव्हल २ ते लेव्हल ७

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली/ संपूर्ण भारत

परीक्षा दिनांक : ३१ ऑगस्ट २०२० रोजी

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 7 August, 2020

Official Site : पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles