Friday, June 21, 2024

बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या २८ जागा

एकूण जागा : 28 

पदाचे नाव & तपशील:  

अ.क्र. खेळाचे नाव पद संख्या 
अधिकारी  लिपिक 
1 आर्चरी 02 02
2 अ‍ॅथलेटिक्स 02 02
3 बॉक्सिंग 02 02
4 जिम्नॅस्टिक 02
5 स्विमिंग 02 02
6 टेबल टेनिस 02
7 वेटलिफ्टिंग 02 02
8 कुस्ती 02 02
Total 14 14

शैक्षणिक पात्रता :

अधिकारी (Officers JMGS I) : विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी किंवा समतुल्य १४
लिपिक (Clerk) : १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य

वयाची अट : ०१ जुलै २०२० रोजी १८ वर्षे ते २५ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : २००/- रुपये [SC/ST/PWD – ५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ११,७६५/- रुपये ते ४२,०२०/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

Fee: General/OBC: ₹200/-    [SC/ST/PWD: ₹50/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा 

Online अर्ज: Apply Online

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles