Saturday, July 27, 2024

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) विविध पदांच्या ३९ जागा

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :

१) सल्लागार (Consultant – Applied Mathematics) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून अप्लाइड इकोनोमेट्रिक्स / सांख्यिकी / अर्थशास्त्र गणित मध्ये पदवी / पदव्युत्तर पदवी. ०२) ०३ वर्षे अनुभव.

२) सल्लागार (Consultant – Applied Econometrics) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून इकोनोमेट्रिक्स / सांख्यिकी / अर्थशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी. ०२) ०३ वर्षे अनुभव.

३) अर्थशास्त्रज्ञ (Economist – Macroeconomics Modeling) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून अर्थशास्त्र / आर्थिक मॉडेलिंग / मॅक्रोइकॉनॉमिक्स / इकोनोमेट्रिक्स / डेव्हलपमेंट मॅक्रोइकॉनॉमिक्स / अप्लाइड सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी. ०२) ०३ वर्षे अनुभव.

४) डेटा विश्लेषक (Data Analyst/MPD) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी / इकोनोमेट्रिक्स / गणित / गणित सांख्यिकी / फायनान्स / इकोनॉमिक्स / कॉम्प्यूटर सायन्स किंवा बी ई / बी टेक संगणक विज्ञान मध्ये. ०२) ०५ वर्षे अनुभव.

५) डेटा विश्लेषक (Data Analyst /DoS/DNBS) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी / इकोनोमेट्रिक्स / गणित / गणित सांख्यिकी / फायनान्स / इकोनॉमिक्स / कॉम्प्यूटर सायन्स किंवा बी ई / बी टेक संगणक विज्ञान मध्ये. ०२) ०५ वर्षे अनुभव.

६) डेटा विश्लेषक (Data Analyst/DbR/DBR) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी / इकोनोमेट्रिक्स / गणित / गणित सांख्यिकी / फायनान्स / इकोनॉमिक्स / कॉम्प्यूटर सायन्स किंवा बी ई / बी टेक संगणक विज्ञान मध्ये. ०२) ०५ वर्षे अनुभव.

७) जोखीम विश्लेषक (Risk Analyst/DoS/DNBS) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून सांख्यिकी / अप्लाईड स्टॅटिस्टिकस / अर्थशास्त्र / वित्त व्यवस्थापन मध्ये पदव्यूत्तर पदवी. ०२) ०५ वर्षे अनुभव.

८) जोखीम विश्लेषक (Risk Analyst/DEIO) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून सांख्यिकी / अप्लाईड स्टॅटिस्टिकस / अर्थशास्त्र / वित्त व्यवस्थापन मध्ये पदव्यूत्तर पदवी. ०२) ०५ वर्षे अनुभव.

९) आयएस ऑडिटर (IS Auditor) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बीई / बी टेक / एम टेक संगणक विज्ञान मध्ये / आयटी / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा एमसीए सह माहिती सुरक्षा / आयटी जोखीम व्यवस्थापन / माहिती आश्वासन / सायबर सुरक्षा आणि डिजिटल धोका व्यवस्थापन. ०२) ०५ वर्षे अनुभव.

१०) फॉरेन्सिक ऑडिटमधील तज्ज्ञ (Specialists in Forensic Audit) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) सीए / आयसीडब्ल्यूए / एमबीए (वित्त) / पीजीडीएम ०२) ०५ वर्षे अनुभव.

११) लेखा विशेषज्ञ (Accounts Specialist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) सीए / आयसीडब्ल्यूए. ०२) ०५ वर्षे अनुभव.

१२) सिस्टम प्रशासक (System Administrator) : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बीई / बी टेक / एम टेक संगणक विज्ञान मध्ये / आयटी / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा एमसीए. ०२) ०५ वर्षे अनुभव.

१३) प्रकल्प प्रशासक (Project Administrator) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बीई / बी टेक / एम टेक संगणक विज्ञान मध्ये / आयटी / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा एमसीए. ०२) ०५ वर्षे अनुभव.

१४) नेटवर्क प्रशासक (Network Administrator) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बीई / बी टेक / एम टेक संगणक विज्ञान मध्ये / आयटी / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा एमसीए. ०२) ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट: 01 मार्च 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 ते 11: 30 ते 40 वर्षे
  2. पद क्र.12 ते 14 : 25 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹600/-   [SC/ST: ₹100/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑगस्ट 2020 (06:00 PM)

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles