Saturday, July 27, 2024

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती

पदाचे नाव :

१) बँड मास्टर – पोलिस निरीक्षक (Band Master – Police Inspector): ०१ जागा

२) विमा सहाय्यक संचालक (Assistant Director of Insurance) : ०१ जागा

३) विमा उपसंचालक (Deputy Director of Insurance) : ०१ जागा

४) सहसंचालक (Joint Director) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता :

पद क्र. १ : ०१) रॉयल अकॅडमी ऑफ म्युझिक, रॉयल कॉलेज ऑफ म्युझिक किंवा
ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिक लंडन येथील एका सहयोग मधून. ०२) ०५ वर्षे अनुभव.
पद क्र. २ : ०१) कला, विज्ञान, वाणिज्य किंवा कायद्याची पदवी. ०२) विमा संस्था फेडरेशनची असोसिएटशिप परीक्षा उत्तीर्ण. ०३) ०२ वर्षे अनुभव.
पद क्र. ३ : ०१) कला, विज्ञान, वाणिज्य किंवा कायद्याची पदवी. ०२) ०५ वर्षे अनुभव.
पद क्र. ४ : ०१) जिओलॉजी किंवा अप्लाइड जियोलॉजी मध्ये किमान द्वितीय श्रेणीतील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य. ०२) १० वर्षे अनुभव.

वयाची अट :
पद क्र. १ : ०१ डिसेंबर २०२० रोजी ४५ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
पद क्र. २: ०१ डिसेंबर २०२० रोजी ४५ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
पद क्र. ३ : ०१ डिसेंबर २०२० रोजी ४० वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०३ वर्षे सूट]
पद क्र. ४ : ०१ डिसेंबर २०२० रोजी ४० वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

  • फीस –
    • आमागास वर्गीय उमेदवार – रु. 699/-
    • मागासवर्गीय उमेदवार – रु. 429/-

वेतनमान (Pay Scale) : ४९,१००/- रुपये ते २,११,५००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25-08-2020 
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन

Notification :  पहा 

Apply Online : Apply

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles