Saturday, July 27, 2024

स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत शहर समन्वयक पदाच्या 395 जागा

एकूण जागा : 395

पदाचे नाव: शहर समन्वयक

शैक्षणिक पात्रता: ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातील बी.ई./ बी.टेक./बी.आर्क./ बी.प्लॅनिंग / बी.एस.सी. (कोणत्याही शाखेतील) ०२) अनुभव.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2020 रोजी 35 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 ऑगस्ट 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles