Saturday, July 27, 2024

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये ६० जागांसाठी भरती

एकूण जागा : 60

पदाचे नाव: प्रोजेक्ट इंजिनिअर (मेडिकल डिव्हाइस)

शैक्षणिक पात्रता:०१) प्रथम श्रेणी बी.ई./ बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ ई आणि टी/ टेलीकम्युनिकेशन/ मेकॅनिकल) ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षे अनुभव.

वयाची अट: ०१ ऑगस्ट २०२० रोजी २८ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles