Saturday, July 27, 2024

मालेगाव महानगरपालिकेमध्ये MMC विविध पदांच्या 427 जागा

एकूण जागा : 427

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 फिजिशियन 14
2 भुलतज्ञ 08
3 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 76
4 आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS) 90
5  स्टाफ नर्स 177
6 हॉस्पिटल मॅनेजर
06
7 डाटा एंट्री ऑपरेटर 06
8 वॉर्ड बॉय 50
Total 427

 

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: एमडी मेडिसीन
  2. पद क्र.2: ॲनेस्थेसिया मध्ये पदवी/डिप्लोमा
  3. पद क्र.3: एमबीबीएस
  4. पद क्र.4: बीएएमएस/ बीयुएमएस
  5. पद क्र.5: जी.एन.एम/बी.एससी नर्सिंग
  6. पद क्र.6: ०१) कोणत्याही वैद्यकीय पदवीसह एमपीएच / एमएचए एमबीए ०२) ०१ वर्षे अनुभव.
  7. पद क्र.7: मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी, मराठी ३० व इंग्रजी ४० टायपिंग, एमएससीआयटी
  8. पद क्र.8: ०४ वी परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट: 30 ऑगस्ट 2020 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ७५,०००+/- रुपये

नोकरी ठिकाण : मालेगाव (महाराष्ट्र)

अर्ज कसा करावा : अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

E-Mail ID : covid19.malegaonnmc@gmail.com

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 August, 2020

Official Website : पाहा

Notification & Application Form : पाहा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles