Friday, July 26, 2024

मध्य रेल्वेत (Central Railway) डॉक्टर पदांची भरती

एकूण जागा : 18

पदाचे नाव & तपशील:

1) फिजिशियन 04
2) भूलतज्ञ/ इंटेन्सिव्हिस्ट 04
3) GDMO 10

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) MBBS   (ii) संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी   (iii) 03 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) MBBS   (ii) संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी   (iii) 03 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: MBBS

वयाची अट: 01 डिसेंबर 2020 रोजी 53 वर्षांपर्यंत  [SC/ST/ExSM: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: फी नाही.

मानधन / Pay Scale :

1) फिजिशियन – ९५,०००
2) भूलतज्ञ/ इंटेन्सिव्हिस्ट – ९५,०००
3) GDMO – ७५,०००

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): cpogazcmp@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2020 (06:00 PM)

Official Website: पाहा

Notification & Application Form : पाहा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles