Saturday, July 27, 2024

कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयमध्ये विविध पदांच्या ४८ जागा

एकूण जागा : ४८

पदांचे नाव :

1) सहसंचालक/ Joint Director

२) उपसंचालक/ Deputy Director

३) सहाय्यक संचालक/ Assistant Director

शैक्षणिक पात्रता जागा
पद क्र. १ : ०१) एम. एस्सी पदव्यूत्तर पदवी ०२) अनुभव. १६
पद क्र. २ :०१) एम. एस्सी पदव्यूत्तर पदवी ०२) अनुभव. २४
पद क्र. ३ :०१) एम. एस्सी पदव्यूत्तर पदवी ०२) अनुभव. ०८

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते २,०९,२००/- रुपये

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Under Secretary(PP Estt), Department Of Agriculture and Corporation, Room No 572-A Krishi Bhavan, New Delhi-110001.

Official Website: View

जाहिरात Notification: View

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles