Sunday, February 25, 2024

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे येथे विविध पदांची भरती

एकूण जागा : ०९

पदांचे नाव :

१ ) मुख्य प्रकल्प व्यवस्थापक/ Chief Project Manager – ०२
२) सह-मुख्य प्रकल्प व्यवस्थापक/ Co-Chief Project Manager – ०१
३) उप-मुख्य प्रकल्प व्यवस्थापक/ Deputy Chief Project Manager – ०३
४) उपमहाव्यवस्थापक/ Deputy General Manager – ०१
५) सहाय्यक व्यवस्थापक/ Assistant Manager – ०२

शैक्षणिक पात्रता
पद क्र. १ : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थांकडून सिव्हिल मध्ये बी.ई. / बी.टेक पदवी / आर्किटेक्चर पदवी. ०२) २१ वर्षे अनुभव.
पद क्र. २ : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थांकडून आर्किटेक्चर पदवी. ०२) १५ वर्षे अनुभव.
पद क्र. ३ : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थांकडून विद्युत / यांत्रिक/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड दूरसंचार मध्ये बी.ई. / बी.टेक पदवी. ०२) ०८ वर्षे अनुभव.
पद क्र. ४ : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थांकडून इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड दूरसंचार मध्ये बी.ई. / बी.टेक पदवी. ०२) ०८ वर्षे अनुभव.
पद क्र. ५ : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थांकडून पदवी. ०२) एमबीए ०३) ०२ वर्षे अनुभव.

वयाची अट : २१ सप्टेंबर २०२० रोजी ३५/४५/५५ वर्षापर्यंत

शुल्क : ४००/- रुपये [SC/ST/महिला – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये ते २,८०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : “Maharashtra Metro Rail Corporation Limited”, First Floor, The Orion Building, Arjun Mansukhani Marg, Opp. St. Mira College, Koregoan Park, Pune-411001.

Official Website: View

Notification: View

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles