Sunday, May 26, 2024

[NHPC] नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ८६ जागा

एकूण जागा : 86 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल) 30
2 ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल) 21
3 ट्रेनी ऑफिसर (HR) 05
4 ट्रेनी ऑफिसर (लॉ) 08
5 ट्रेनी ऑफिसर (फायनान्स) 22
Total 86

शैक्षणिक पात्रता: [GATE-2020, UGC NET–JUNE 2020, CLAT 2020]

  1. पद क्र.1: 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (सिव्हिल)
  2. पद क्र.2: 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (मेकॅनिकल)
  3. पद क्र.3: मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा/MHROD/MBA किंवा समतुल्य.
  4. पद क्र.4: 60% गुणांसह विधी पदवी.
  5. पद क्र.5: (i) पदवीधर    (ii) CA/ICWA/CMA

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०२० रोजी १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये ते १,६०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत किंवा परदेशात.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 29 September, 2020

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles