Wednesday, July 24, 2024

(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा येथे 552 जागांसाठी भरती

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 फिजिशियन 33
2 भुलतज्ञ 33
3 वैद्यकीय अधिकारी 118
4 आयुष वैद्यकीय अधिकारी (आयुष) 34
5 हॉस्पिटल मॅनेजर
25
6 स्टाफ नर्स  192
7 क्ष-किरण तंत्रज्ञ 22
8 ECG तंत्रज्ञ 19
9 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 10
10 कक्ष सेवक 66
Total 552

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MD (मेडिसिन)/DNB
  2. पद क्र.2: MD (ॲनस्थेसिया)/DA/DNB
  3. पद क्र.3: MBBS /BDS/BAMS/BUMS
  4. पद क्र.4: BAMS/BUMS
  5. पद क्र.5: BAMS/BUMS + MBA,HCA/MPH
  6. पद क्र.6: GNM किंवा B.Sc (नर्सिंग)/ANM
  7. पद क्र.7: एक्स-रे टेक्निशियन डिप्लोमा
  8. पद क्र.8: (i) ECG टेक्निशियन कोर्स    (ii) 01 वर्ष अनुभव
  9. पद क्र.9: (i) B.Sc  (ii) DMLT
  10. पद क्र.10: 10वी उत्तीर्ण

वयाची अट उर्वरित पदांकरिता : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

स्टाफ नर्स – ६५ वर्षापर्यंत

वैद्यकीय अधिकारी – ७० वर्षापर्यंत

शुल्क : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग – १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ७५,०००+/- रुपये

नोकरी ठिकाण : सातारा (महाराष्ट्र)

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 27 August, 2020

Notification: View

Online Application: Apply Online

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles