Saturday, May 18, 2024

UPSC संघ लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या ३५ जागांसाठी भरती

एकूण पदसंख्या : 35 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 स्पेशलिस्ट ग्रेड -III असिस्टंट प्रोफेसर (Neurology) 24
2 रिसर्च ऑफिसर (Social Studies) 01
3 सिनियर सायंटिफिक ऑफिसर (Lie-Detection) 03
4 जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर (Homoeopathy) 07
Total 35

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: ०१) एमबीबीएस ०२) डीएम / डीएनबी  ०२) ०३ वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: ०१) मानववंशशास्त्र किंवा समाजशास्त्रात पदव्युत्तर पदवी  ०२) ०३ वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: ०१) मानसशास्त्र किंवा क्रिमिनोलॉजी  पदव्युत्तर पदवी  ०२) ०३ वर्षे अनुभव
    पद क्र.4: होमिओपॅथी मध्ये पदवी

वयाची अट : १० सप्टेंबर २०२० रोजी ३५/४० वर्षापर्यंत [SC/ST – वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : २५/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 10 September, 2020

जाहिरात Notification : पाहा  

ऑनलाइन अर्ज: Apply Online

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles