Saturday, February 24, 2024

कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) मध्ये 139 जागा

एकूण पदसंख्या : 139 जागा

पदाचे नाव :

1) पदवीधर अप्रेंटिस 67
2) टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस 72

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल/कॉम्पुटर/IT/सेफ्टी/मरीन/नेव्हल आर्किटेक्चर & शिपबिल्डिंग इंजिनिअरिंग पदवी.
  2. पद क्र.2: इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल/कॉम्पुटर/कमर्शिअल प्रॅक्टिस इंजिनिअरिंग डिप्लोमा.

नोकरी ठिकाण:कोची

Fee:फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 सप्टेंबर 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles