Tuesday, June 18, 2024

GST – समित्या

१) असीम दासगुप्ता – २०००
२) सुशील कुमार मोदी- २०११
३) अब्दुल रहीम राथेर – २०१३
४) के.एम. मणि २०१५
५) अमित मिश्रा राज्य वित्त मंत्री उच्चाधिकार समिती – २०१६
६) सुब्रमण्यम समिती –

GST – परिषद
केंद्रीय कॅबिनेटद्वारे १२ सप्टेंबर, २०१६ रोजी वस्तू आणि सेवा करपरिषदेच्या स्थापनेस मंजूरी देण्यात
आली.
अध्यक्ष – केंद्रीय वित्तमंत्री
उपाध्यक्ष – सर्व राज्यांचे वित्तमंत्री किंवा राज्यांनी नामनिर्देशित केलेला मंत्री. उपाध्यक्षांचा कार्यकाळ
परिषद ठरवेल.
सचिव – केंद्रीय महसूल सचिव
सदस्य – केंद्रीय वित्त राज्यमंत्री आणि सर्व राज्यांचे वित्तमंत्री किंवा राज्यांनी नामनिर्देशित केलेला मंत्री

सचिवालय – नवी दिल्ली
– सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साईज एंड कस्टम्स (CBEC) चे अध्यक्ष GST परिषदेच्या सर्व सभांना कायमस्वरूपी आमंत्रित सदस्य असतील . परंतु त्यांना मताधिकार असणार नाही.
तरतुदी
१) या परिषदेत सर्व राज्यांना एकत्रित २/३ मताधिकार असेल.
२) या परिषदेत केंद्राला १/३ मताधिकार असेल.
३) या परिषदेमधील सर्व निर्णय हजर व मतदानात भाग घेणाऱ्या सदस्यांच्या ३/४ मताधिक्याने होतील.
४) GST परिषदेच्या बैठकीसाठी किमान निम्म्या सदस्यांची (गणसंख्या) उपस्थिती गरजेची आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles