Saturday, July 27, 2024

सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांच्या ३१७७ जागा

एकूण पदसंख्या : 3177 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 फिजिशियन 07
2 वैद्यकीय अधिकारी 99
3 आयुष वैद्यकीय अधिकारी 503
4 स्टाफ नर्स 1702
5 ECG टेक्निशियन 04
6 लॅब टेक्निशियन 82
7 फार्मासिस्ट 84
8 स्टोअर ऑफिसर 78
9 डाटा एन्ट्री ऑपरेटर 80
10 वार्ड बॉय 538
Total 3177

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MD (Medicine)
  2. पद क्र.2: MBBS
  3. पद क्र.3: BAMS/BUMS/BDS/MDS
  4. पद क्र.4: GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
  5. पद क्र.5: ECG टेक्निशियन 01 वर्ष अनुभव
  6. पद क्र.6: (i) B.Sc  (ii) DMLT
  7. पद क्र.7: D.Pharm/B.Pharm
  8. पद क्र.8: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 01 वर्ष अनुभव
  9. पद क्र.9: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. & इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.   (iii) MSCIT
  10. पद क्र.10: 10वी उत्तीर्ण

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ७५,०००+/- रुपये

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

अर्ज कसा करावा : अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 26 August, 2020

E-Mail ID : covidbharti2@gmail.com

Official Website: View

Notification & Application Form: View

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles