Thursday, May 30, 2024

[ONGC] ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांच्या ८१ जागा

Total: 81 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या 
1 फील्ड मेडिकल ऑफिसर (FMO) 59+2
2 जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर (GDMO) 08
3 मेडिकल ऑफिसर (Occupational Health) 01
4 स्पेशलिस्ट (विजिटिंग) 08
5 होमिओपॅथी 03
Total 81

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MBBS
  2. पद क्र.2: MBBS
  3. पद क्र.3: MBBS
  4. पद क्र.4: MD/MS
  5. पद क्र.5: B.H.M.S

वयाची अट : फील्ड मेडिकल ऑफिसर – पुरुष – ६० वर्षांपर्यंत, महिला – ४५ वर्षांपर्यंत.

उर्वरित पदांकरिता – वयाची अट नाही.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३१,४००/- रुपये ते ७५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई व गोवा

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 1 September, 2020

Official Website: View

NotificationView

Online Application: Apply Online 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles