Wednesday, July 24, 2024

[BEL] भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये विविध पदांच्या १८ जागा

Total: 18 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ट्रेनी इंजिनिअर-I 09
2 ट्रेनी ऑफिसर-I 06
3 प्रोजेक्ट इंजिनिअर-I 02
4 प्रोजेक्ट ऑफिसर-I 01
Total 18

शैक्षणिक पात्रता: [General/OBC/EWS: प्रथम श्रेणी,  SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]

  1. पद क्र.1: (i) BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/सिव्हिल)  (ii) 01 वर्ष अनुभव
  2. पद क्र.2: (i) MBA (फायनांस)  (ii) 01 वर्ष अनुभव
  3. पद क्र.3: (i) BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल)  (ii) 02 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) MBA / MSW  (ii) 02 वर्षे अनुभव

शुल्क : प्रशिक्षणार्थी अभियंता-I/ प्रशिक्षणार्थी अधिकारी-I – ५००/- रुपये, प्रकल्प अभियंता-I, प्रकल्प अधिकारी-I  – २००/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Sr. Dy. General Manager (HR&A), Bharat Electronics
Limited, N.D.A.Road, Pashan, Pune- 411021.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख:15 सप्टेंबर 2020

Official Website: View

Notification & Application Form: View

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles