एकूण पदसंख्या : 48 जागा
पदाचे नाव & पद संख्या
1) स्टाफ नर्स 26
2) फार्मासिस्ट 03
3) लॅब टेक्निशियन 10
4) एक्स-रे टेक्निशियन 09
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
- पद क्र.2: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) D.Pharm
- पद क्र.3: (i) B.Sc (ii) DMLT
- पद क्र.4: (i) 12वी(PC)उत्तीर्ण (ii) रेडिओग्राफी/एक्स-रे टेक्निशियन/ रेडिओडायग्नोसिस टेक्नोलॉजी डिप्लोमा.
वयाची अट: 26 ऑगस्ट 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 20 ते 40 वर्षे
- पद क्र.2: 20 ते 35 वर्षे
- पद क्र.3: 18 ते 33 वर्षे
- पद क्र.4: 19 ते 33 वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २९,२००/- रुपये ते ४४,९०० /- रुपये
नोकरी ठिकाण : भुसावळ विभाग, जळगाव (महाराष्ट्र)
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 2 September, 2020
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): persbrbsl@gmail.com
Official Website: View
Notification & Application Form: View