एकूण जागा : 38
पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता: विद्यापीठ & महाराष्ट्र शासनाच्या नियमानूसार
नोकरी ठिकाण: गडचिरोली
Fee: फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Gondwana University, Gadchiroli, M.I.D.C. Road, Complex, Gadchiroli, Dist-Gadchiroli, PinCode-442605
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 11 सप्टेंबर 2020
Official Website: View
Notification: View
Application Form: View