Saturday, May 18, 2024

पोलीस आयुक्त ठाणे येथे ‘विधी अधिकारी’पदांच्या ०५ जागा

एकूण पदसंख्या : ०५

पदाचे नाव :
१) विधी अधिकारी – ग्रुप बी (Law Officer – Group B) – ०१
२) विधी अधिकारी (Law Officer) – ०४

शैक्षणिक पात्रता :
पद क्र. १ : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर ०२) किमान ०५ वर्षे अनुभव आवश्यक ०३) मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेचे पुरेसे ज्ञान.
पद क्र. २ : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर ०२) किमान ०५ वर्षे अनुभव आवश्यक ०३) मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेचे पुरेसे ज्ञान.

वयाची अट : ६० वर्षापर्यंत

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते २८,०००/- रुपये + ३०००/- रुपये

नोकरी ठिकाण : ठाणे 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त, ठाणे शहर, क्रीक नाका, सिडको रोड, ठाणे, ता. जि. ठाणे पिन न. ४००६०१.

Official Website: View

Notification & Application Form: View

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles