Saturday, February 24, 2024

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये 145 पदांची भरती

एकूण जागा : 145

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 प्रोजेक्ट इंजिनिअर-I 37
2 ट्रेनी इंजिनिअर 54
3 प्रोजेक्ट इंजिनिअर (सॉफ्टवेयर) 54
Total 145

शैक्षणिक पात्रता: [General/OBC/EWS: प्रथम श्रेणी, SC/ST/PWD: पास श्रेणी]

  1. पद क्र.1: ०१) बी.ई./ बी.टेक./बी.एस्सी. (इंजि.) (इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ सिव्हिल) ०२) ०२ वर्षे अनुभव.
  2. पद क्र.2:  बी.ई./ बी.टेक. (कॉम्पुटर सायन्स)
  3. पद क्र.3: ०१) बी.ई./ बी.टेक. (मेकॅनिकल / कॉम्प्यूटर सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन) ०२) ०२ वर्षे अनुभव.

 वयाची अट : ०१ सप्टेंबर २०२० रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट, PWD – १० वर्षे सूट]

शुल्क : [SC/ST/PWD – शुल्क नाही]

पदांचे नाव  जागा
प्रशिक्षणार्थी अभियंता-I ५००/- रुपये
प्रशिक्षणार्थी अभियंता २००/- रुपये
प्रकल्प अभियंता-सॉफ्टवेयर ५००/- रुपये

 

 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 सप्टेंबर 2020

Official Website: View

Notification: View

Online Application: Apply Online

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles