Saturday, July 13, 2024

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. (BECIL)मध्ये 4000 जागा [मुदतवाढ]

एकूण जागा : 4000

पदाचे नाव & पद संख्या
1) कुशल मनुष्यबळ 2000
2) अकुशल मनुष्यबळ 2000

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1:
(i) ITI (इलेक्ट्रिकल/वायरमन) किंवा अभियांत्रिकीमध्ये उच्च तांत्रिक पदवी डिप्लोमा आणि किंवा विद्युत सुरक्षिततेसाठी ओव्हरहेड प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. (ii) इलेक्ट्रिकल मध्ये 02 वर्षे अनुभव.
पद क्र.2: (i) 8वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल मध्ये 01 वर्ष अनुभव.

वयाची अट : १८ वर्षे ४५ वर्षे

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/अपंग : २५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ६,०००/- रुपये ते १५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : वाराणसी, नोएडा आणि लखनऊ

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जानेवारी 2020  12 सप्टेंबर 2020

Official Website: View

Notification: View

Online Application: Apply Online

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles