Saturday, July 27, 2024

(CR) मध्य रेल्वे सोलापूर येथे व्हिजिटिंग स्पेशॅलिस्ट पदाची भरती

एकूण जागा : ०५

पदाचे नाव : व्हिजिटिंग स्पेशॅलिस्ट (Visiting Specialist) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून ०३ वर्षे पदव्युत्तर पदवी/ पदविका ०२) संबंधित क्षेत्रात ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट : ३० वर्षे ते ६४ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५२,०००/- रुपये ते ७८,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती :– ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सीएमसी , डॉ.कोटणीस मेमोरियल विभागीय रेल्वे हॉस्पिटल सोलापूर.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 25 September, 2020

Official Website: View

Notification: View

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles