Wednesday, April 10, 2024

(PMC) पनवेल महानगरपालिकेत १३९ जागा

पदाचे नाव :
1) वैद्यकीय अधिकारी (MBBS) 19

2) वैद्यकीय अधिकारी 26

3) अधिपरिचारीका 29

4) आरोग्य सेविका 43

5) फार्मासिस्ट 11

6) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 06

7) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 05

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MBBS
  2. पद क्र.2: बी.ए.एम.एस./ बी.एच.एम.एस. /बी.यु.एम.एस.
  3. पद क्र.3: जी.एन.एम/बी.एससी (नर्सिंग)
  4. पद क्र.4: ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) एएनएम कोर्स
  5. पद क्र.5: डी. फार्म/ बी फार्म
  6. पद क्र.6:०१) बी.एससी ०२) डीएमएलटी
  7. पद क्र.7: ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) डीएमएलटी

नोकरी ठिकाण: पनवेल

शुल्क: नाही.

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ८०,०००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): panvelcorporation@gmail.com

थेट मुलाखत:16 ते 25 सप्टेंबर 2020  (01:00 PM ते 05:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण: मा.आयुक्त महोदय यांचे कार्यालय, पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग कार्यालय, देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी, पनवेल – 410206

Official Website: View

Notification & Application Form: View

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles