एकूण जागा : 420
पदाचे नाव & पद संख्या
1) फिजिशियन 22
2) भुलतज्ञ 27
3) वैद्यकीय अधिकारी 209
4) वैद्यकीय अधिकारी (आयुष) 40
5) स्टाफ नर्स 100
6) ECG टेक्निशियन 22
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: MD (मेडिसिन)
- पद क्र.2: MD/डिप्लोमा
- पद क्र.3: MBBS
- पद क्र.4: BAMS/BUMS
- पद क्र.5: GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
- पद क्र.6: ECG टेक्निशियन 01 वर्ष अनुभव
वयाची अट:
- पद क्र.1 ते 3: 50 वर्षांपर्यंत
- पद क्र.4 ते 6: 43 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: सांगली
Fee: फी नाही.
वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये
अर्ज सादर करण्याचे ठिकाण:आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सांगली
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 22 सप्टेंबर 2020 (03:00 PM)
- अधिकृत वेबसाईट – http://sangli.gov.in/
- Notification & Application Form: View