Tuesday, February 20, 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 420 जागा

एकूण जागा : 420

पदाचे नाव & पद संख्या

1) फिजिशियन 22
2) भुलतज्ञ 27
3) वैद्यकीय अधिकारी 209
4) वैद्यकीय अधिकारी (आयुष) 40
5) स्टाफ नर्स 100
6) ECG टेक्निशियन 22

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MD (मेडिसिन)
  2. पद क्र.2: MD/डिप्लोमा
  3. पद क्र.3: MBBS
  4. पद क्र.4: BAMS/BUMS
  5. पद क्र.5: GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
  6. पद क्र.6: ECG टेक्निशियन 01 वर्ष अनुभव

वयाची अट: 

  1. पद क्र.1 ते 3: 50 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.4 ते 6: 43 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: सांगली

Fee: फी नाही.

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये

अर्ज सादर करण्याचे ठिकाण:आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सांगली

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 22 सप्टेंबर 2020 (03:00 PM)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles