Saturday, May 25, 2024

टीएचडीसी इंडिया लिमिटेडमध्ये ‘ट्रेड अप्रेंटीस’ पदांच्या ११० जागा

पदांचे नाव :
१) संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक/ Computer Operator & Programming Assistant ३०
२) स्टेनोग्राफर / सचिवालय सहाय्यक/ Stenographer/ Secretarial Assisatnt ३०
३) ड्राफ्ट्समन/ Draughtsman १५
४) फिटर/ Fitter १०
५) इलेक्ट्रीशियन/ Electrician २०
६) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ Electronics Mechanic ०५

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे व कमाल ३० वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2020 

अधिकृत वेबसाईट – www.thdc.co.in

Notification & Application Form: View

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles