एकूण जागा : १११
पदाचे नाव :
1) सिनियर सिस्टिम ऑफिसर 31
2) सिस्टिम ऑफिसर 80
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: ०१) बी.ई. / बी.टेक (कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक/आयटी) / एमसीए ०२) नेटवर्क प्रमाणपत्र/
एमसीएसई / आरएचसीई / आरएचईएल ०३) ०५ वर्षे अनुभव. - पद क्र.2: ०१) बी.ई. / बी.टेक (कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक/आयटी) / एमसीए ०२) नेटवर्क प्रमाणपत्र/
एमसीएसई / आरएचसीई / आरएचईएल ०३) ०१ वर्षे अनुभव.
वयाची अट : २४ सप्टेंबर २०२० रोजी १८ वर्षे ते ४० वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑक्टोबर 2020
Notification: View
Online Application: Apply Online