Saturday, May 18, 2024

बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांच्या 111 जागांसाठी भरती

एकूण जागा : १११

पदाचे नाव :

1) सिनियर सिस्टिम ऑफिसर 31

2) सिस्टिम ऑफिसर 80

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: ०१) बी.ई. / बी.टेक (कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक/आयटी) / एमसीए  ०२) नेटवर्क प्रमाणपत्र/
    एमसीएसई / आरएचसीई / आरएचईएल  ०३) ०५ वर्षे अनुभव.
  2. पद क्र.2: ०१) बी.ई. / बी.टेक (कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक/आयटी) / एमसीए  ०२) नेटवर्क प्रमाणपत्र/
    एमसीएसई / आरएचसीई / आरएचईएल  ०३) ०१ वर्षे अनुभव.

वयाची अट : २४ सप्टेंबर २०२० रोजी १८ वर्षे ते ४० वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑक्टोबर 2020

Notification: View

Online Application: Apply Online  

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles