Saturday, June 22, 2024

हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेडमध्ये ४० जागा

एकूण पदसंख्या : 40

पदाचे नाव & पद संख्या

1) मेकॅनिकल/ Mechanical
2) इलेक्ट्रिकल/ ईईई/ Electrical/EEE
3) सिव्हिल/ Civil
4) सीएसई / आयटी/ CSE/IT
5) इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ Electronics & Communication

शैक्षणिक पात्रता :

पदवीधर अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (बीई / बीटेक)

टेक्निशिअन (डिप्लोमा) अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट : अप्रेंटिसशिपच्या नियमानुसार.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 26 सप्टेंबर 2020

नोंदी करण्याची शेवटची तारीख : 1 ऑक्टोबर 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 ऑक्टोबर 2020

अधिकृत वेबसाईट – www.hslvizag.in

Notification: View 

Online Application: Apply Online

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles