0.4 C
New York
Tuesday, January 25, 2022

Buy now

महाराष्ट्र डाक विभाग अंतर्गत विविध पदांच्या १३७१ जागा

एकूण पदसंख्या : 1371

पदाचे नाव & पद संख्या

1) पोस्टमन/ Postman 1029
2) मेल गार्ड/ Mail Guard 15
3) मल्टी टास्किंग स्टाफ/ Multi-Tasking Staff

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकाचे मूलभूत ज्ञान.
पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकाचे मूलभूत ज्ञान.
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संगणकाचे मूलभूत ज्ञान.

वयाची अट : ०३ नोव्हेंबर २०२० रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

पदांचे नाव  वयाची अट
पोस्टमन/ मेल गार्ड १८ वर्षे ते २७ वर्षे
 मल्टी टास्किंग स्टाफ १८ वर्षे ते २५ वर्षे

 

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PWD/महिला – १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ६९,१००/- रुपये

नोकरी ठिकाण :संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 03 नोव्हेंबर 2020

Official Website: View 

Notification: View

Online Application: Apply Online 

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,135FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles