Sunday, May 26, 2024

आर्मी पब्लिक स्कूल अंतर्गत जागांसाठी भरती

एकूण जागा : 8000

पदाचे नाव & पद संख्या

1) पदव्युत्तर शिक्षक (PGT) 8000
2) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)
3) प्राथमिक शिक्षक (PRT)

शैक्षणिक पात्रता: (CSB स्क्रीनिंग परीक्षेसाठी CTET/TET बंधनकारक नाही.)

पद क्र.1: (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
पद क्र.2: (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed
पद क्र.3: (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed/ डिप्लोमा/कोर्स

फीस– रु. 500/-

अर्ज पद्धत्ती : ऑनलाईन नोंदणी

नोंदणी करण्याची शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर 2020

स्क्रीनिंग परीक्षा दिनांक : २१ व २२ नोव्हेंबर २०२० रोजी

निकाल दिनांक : ०२ डिसेंबर २०२० रोजी

Notification: View

Online Application: Apply Online  

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles