Tuesday, July 16, 2024

भारतीय क्रीडा प्राधिकरणात (SAI) 109 जागा

एकूण पदसंख्या : १०९

पदाचे नाव & पद संख्या
1) स्ट्रेंथ एंड कंडीशनिंग विशेषज्ञ 62
2) फिजिओथेरपिस्ट 47

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: क्रीडा व व्यायाम विज्ञान पदवी. किंवा क्रीडा विज्ञानातील विज्ञान पदवी किंवा स्पोर्ट्स कोचिंग आणि व्यायाम विज्ञान विषयातील पदवीधर
पद क्र.2: (i) फिजिओथेरपी मध्ये मास्टर्स (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 21 ऑक्टोबर 2020 रोजी 45 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: फी नाही.

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते १,५०,०००/- रुपये

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 21 October, 2020

Notification: View

Online Application: Apply Online 

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles