एकूण जागा : १४ जागा
पदाचे नाव: सीएमपी (जीडीएमओ) डॉक्टर एमबीबीएस (CMP (GDMO) Doctor MBBS)
शैक्षणिक पात्रता : मेडिसिन एमबीबीएस मध्ये पदवी
वयाची : ५३ वर्षापर्यंत [SC/ST/माजी सैनिक – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जून 2020
मुलाखत (व्हॉट्स ॲप): 08 जून 2020 (10:00 AM)
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online